MSCEIA च्या Elearn Demo आणि Exam Software संदर्भांत काही प्रश्न असल्यास दीलेल्या नंबर वर संपर्क करावा. 08069034000

महाराष्ट्र स्टेट कॉमर्स एजुकेशनल इन्स्टिटुट्स असोसिएशनची 50 वर्षात होणारी वाटचाल ही 21 व्या शतकात गतिमान करतानाच जगत होत असलेल्या संगणकीय युगात आपणच मागे का ? हा प्रश्न मनी बाळगून राज्य संघटनेदवारे www.msceia.in ही वेबसाइट निर्माण करून संस्था चालकांना संपर्काचे महत्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.

www.msceia.in वेबसाइटद्वारे संस्था चालकांना संघटनेचे कार्य, योजना, आजीव सभासदची परिपूर्ण माहिती ,शासन आदेश याचबरोबर इतरही महत्वपूर्ण घडामोडी क्षणात प्राप्त करून घेण्याची संधि निर्माण करून दिली आहे.संघटनेची वेबसाइट उघडून त्याचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास आपण कोठे होतो आणि आज कोठे आहोत हे आम्हा कार्यकारिणीस सांगायची आवश्यकता राहिली नाही ही आमची कामाची पावती आहे. राज्य संघटनेचे कार्य, संस्थाचा राज्यातील वाढती संख्या, पोस्टाचा होणारा विलंब अथवा खर्च या सर्व बाबीचा संघटनेच्या हिताचा विचार करूनच www.msceia.in या वेबसाइटचा परिपूर्ण वापर करून गतिमान प्रशासन करण्याचा आमच्या प्रयत्नाचे आज अनेक संस्था चालकांनी कौतुकच केले आहे.

संस्थाचालकाणी वेबसाईटचा वापर दैनंदिन करावा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची वेबसाइट www.ms-ce.org पाहताना संघटनेची www.msceia.in ही पण वेबसाइट अवश्य पाहून दैनंदिन कामकाज करताना आवश्यक वाटणार्‍या बाबींची नोंद घ्यावी. संघटनेचे वेबसाइटवर शासन आदेश, परिपत्रक, तातडीचा पत्रव्यवहार , परीक्षा पद्धती संघटना कार्य, संस्थाच्या हिताच्या गोष्टी त्याचबरोबर राज्यातील शासनमान्य वाणिज्य संस्था राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे अधिपत्याखाली टंकलेखन / लघुलेखनाचे प्रशिक्षण देवून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पत्रातधारक विद्यार्थी घडवित असताना व याकामी राज्याचे शिक्षण मंत्री ,शिक्षण खाते (माध्यमिक विभाग) अध्यक्ष व परीक्षा परिषद यांच्यात समन्वय दर्शिवणारी वेबसाइट उपलब्ध करताना मा. आयुक्त तथा अध्यक्ष महावीर माने साहेब, संघटनेचे पदाधिकारी, या क्षेत्रातील आमचे मित्र परिवार यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाल्यानेच हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेताना अतिशय आनंद होत आहे .

News
 • 23-Aug-2020 10:45

  ST Pass letter August 2020 ...  Read More...

 • 15-Jun-2020 17:29

  संगणक टंकलेखन मान्यता असणाऱ्या संस्थ ...  Read More...

 • 19-Feb-2020 19:34

  बीड येथे शनिवार २२/०२/२०२० रोजी होणाऱ् ...  Read More...

 • 17-Feb-2020 19:44

  ५८वा वार्षिक अहवाल - MSCEIA ...  Read More...

 • 13-Feb-2020 20:35

  MSCEIA 58th Annual Meeting Agenda & Balance Sheet. ...  Read More...

 • 11-Feb-2020 16:44

  MSCEIA 57th Annual General Meeting Proceeding ...  Read More...

 • 20-May-2019 18:33

  ST Pass Letter Computer typing GCC TBC ...  Read More...

 • 28-Jun-2018 13:39

  My Dear L.M.Friends... Wish to inform you that if anybody wants to deposit any amount to State As ...  Read More...

 • 06-Oct-2016 00:00

  प्रेरणा जनहित मंच मे २०१८ ...  Read More...

 • 21-Aug-2016 00:00

  प्रेरणा जनहित मंच एप्रिल २०१८ ...  Read More...

 • 05-May-2017 20:39

  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सर ...  Read More...

 • 09-Jun-2017 14:34

  एस. टी. पास देणे बाबत ...  Read More...

 • 08-Jul-2017 17:53

  संगणक टायपिंग चा लिपिकच्या अभ्यासक्र ...  Read More...

 • 05-Aug-2017 11:38

  प्रेरणा जनहित मंच मे २०१७ ...  Read More...

 • 09-Sep-2017 11:28

  40wpm Exam syllabus and discription ...  Read More...

 • 05-Oct-2017 14:34

  परीक्षार्थींसाठी परीक्षेसंबंधी सर् ...  Read More...

 • 07-Nov-2017 08:36

  परीक्षार्थींसाठी परीक्षेसंबंधी सर् ...  Read More...

 • 06-Dec-2017 10:31

  प्रेरणा जनहित मंच जानेवारी अधिवेशन अ ...  Read More...

 • 16-Jan-2018 09:28

  UDIO विझा कार्डद्वारे परीक्षा शुल्क भरण ...  Read More...

 • 14-Feb-2018 12:28

  Offline Institute Management Software (TIMS) ...  Read More...

 • 12-Feb-2019 11:26

  कार्यकारणी सभा दि. १६/१०/२०१६ विषयपत्र ...  Read More...

 • 09-May-2018 11:27

  नवीन कार्यकारणी सदस्य संमतीपत्र ...  Read More...

 • 16-Jul-2018 12:26

  परीक्षार्थींसाठी परीक्षेसंबंधी सर् ...  Read More...

 • 11-Jul-2018 13:24

  ISM सॉफ्टवेअरचे परवाना(License)मिळणेबाबत ...  Read More...

 • 16-Aug-2018 11:27

  ISM 6.2 Licence software for all Typing Institutes. Kindly Download from following location ...  Read More...

 • 07-Sep-2018 11:31

  नवीन कार्यकारणी सदस्य संमतीपत्र ...  Read More...

 • 17-Oct-2018 09:28

  www.msceia.in व सराव परीक्षेसाठी विद्यार्थ्य ...  Read More...

 • 20-Nov-2018 13:40

  संगणक टायपिंग सांकेतांक प्रस्तावाती ...  Read More...

 • 22-Apr-2017 18:27

  संघटना कार्यालय व निवास व्यवस्था काम ...  Read More...

 • 22-Apr-2017 18:23

  शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडील दि. २ ज ...  Read More...

Our Clients

Our clients are at the core of our success.